एक रात्र चांदन्यातील अनुभवण्याची सुवर्ण संधी

/एक रात्र चांदन्यातील अनुभवण्याची सुवर्ण संधी

एक रात्र चांदन्यातील अनुभवण्याची सुवर्ण संधी

*एक रात्र चांदन्यातील अनुभवण्याची सुवर्ण संधी…*
राधानगरी परिसरातील जंगलात वेगवेगळे उपक्रम राबविणाऱ्या बायसन नेचर क्लब तर्फे निसर्गप्रेमी पर्यटकांना चांदणं रात्री निसर्ग अनुभवण्याची संधी देत आहोत.
शनिवार दि. 27 व रविवार 28 ऑक्टोबर असे एक रात्र दोन दिवस हा अनुभव आपण राधानगरी परिसरात घेणार आहोत. सकाळी जंगल पदभ्रमंती, नदीवर पोहणे आणि रात्री तलावाच्या काठी तंबूत राहण्याचा व चांदणी रात्र अनुभवु शकता.या शिबिरामध्ये वेगवेगळे फनी गेम्स,निसर्ग भ्रमंती, चुलीवरील जेवण, करमणूक खेळ असे वेगवेगळे अनुभव घेऊ शकतो.सदर शिबिरासाठी 1600रुपये प्रत्येकी प्रवेश फी आकारण्यात येईल.
या शिबिरामध्ये दुपारचे जेवण, संध्याकाळचा चहा, रात्रीचे जेवण, सकाळचा नाश्ता चहा व कोल्हापूर ते राधानगरी ते कोल्हापूर हा प्रवास खर्च प्रवेश फी मध्ये समावेश असेल.
प्रवेश मर्यादित असेल, फॅमिली ग्रुप ना प्राधान्य देण्यात येईल.
गुरुवार दि 25 ऑक्टबर पर्यंत आपले नाव नोंदवू शकता.
चला जाऊया निसर्गातील रात्र अनुभवायला राधानगरीला.
अधिक माहितीसाठी-
सम्राट 9604113743
रुपेश 9730886354
अतुल 9503181855
या क्रमांकावर संपर्क करा.

335 total views, 3 views today

By | 2018-10-21T11:29:16+05:30 October 21st, 2018|Events|0 Comments

Leave A Comment

twenty − 18 =