कोल्हापूर शाही दसरा सोहळा

/कोल्हापूर शाही दसरा सोहळा

कोल्हापूर शाही दसरा सोहळा

कोल्हापुरात शाहीपध्दतीने दसरा साजरा केला जातो. या सोहळ्यासाठी श्रीमंत शाहू महाराजानसह त्यांचे कुटुंबीय तसेच इतर मान्यवर सहभागी होतात.
ऐतिहासिक दसरा चौक परीसरात हा सोहळा संपन्न होतो.
म्हैसूर नंतर संस्थानकालीन दसरा परंपरेची साक्ष देणारा कोल्हापूरचा हा शाही दसरा असतो.
म्हैसूर , ग्वालीयर , कोल्हापूर संस्थान या राज घराण्यंना देवीच्या उपासनेशी जोडण्यात आल्याने येथील शाही दसरा देश भरातील भाविकांनसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदु असतो

344 total views, 3 views today

By | 2018-10-21T11:15:10+05:30 October 21st, 2018|Navaratri 2018|0 Comments

Leave A Comment

one × 1 =