नवरात्राच्या या अष्टमीला करवीरनिवासिनी ची महिषासुरमर्दिनी रूपातली अलंकार पूजा बांधली जाते जगदंबा महिषासुरमर्दिनी आपल्या मनातल्या कामक्रोधादी विकारांचा संहार करून निर्मळ सोज्वळ भक्तीचे दान देवो हाच जगदंबा चरणी जोगवा.