श्री महालक्ष्मीची सिमोलांगन रुपातील पुजा

/Day 9 – Kolhapur Mahalaxmi Navratra 2018

Day 9 – Kolhapur Mahalaxmi Navratra 2018

श्री महालक्ष्मीची सिमोलांगन रुपातील पुजा

करवीरनिवासीनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाईचा नगरप्रदक्षिणा सोहळा

अंबामाता की जय ! चा गरज , पारंपारिक वाद्यांचा ताल ,
रांगोळी – फुलांच्या पायघड्या , फटाक्यांची आताषबाजी अंबाबाई – तुळजाभवानीची भेट अशा अलौकिक आणि मंगलमय वातावरणात बुधवारी रात्री करवीरनिवासीनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाईचा नगरप्रदक्षिणा सोहळा उत्साहात पार पडला.
आगमणासाठी दुतर्फा विद्युत रोषणाई केली होती. भवानी मंडपात श्री अंबाबाई व तुळजाभवानीची भेट घडविण्यात आली . त्यानंतर छत्रपती घराण्याकडून आरती करण्यात आली. तेथून वाहन गुरूमहाराज्यांच्या वाड्यावर आले. बिनखांबी गणेश मंदिरामार्गे वाहन रात्री बाराच्या सुमारास महाव्दारात आले.

363 total views, 2 views today

By | 2018-10-21T11:25:46+05:30 October 21st, 2018|Navaratri 2018|0 Comments

Leave A Comment

5 × four =