कोल्हापूर-हेरिटेज-टूर

/कोल्हापूर-हेरिटेज-टूर
कोल्हापूर-हेरिटेज-टूर 2017-01-12T05:13:10+05:30

Project Description

कोल्हापूर हेरिटेज टूर

हॉटेल गोविंदपूरम आणि द आर्ट कट्टा आयोजित पहिली कोल्हापूर हेरिटेज टूर गेल्या आठवड्यात पार पडली. पुणे, मुंबई, कोल्हपूर येथील वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेले लोक या निमित्ताने एकत्र आले आणि कोल्हापूरचे वैभव समजून घेतले.

या पार्श्वभूमीवर आम्ही पुढील हेरीटेज टूर नविन वर्षात आयोजीत करीत आहोत तेंव्हा सलग मिळालेल्या सुट्ट्या वाया घालवू नका…..

पुढील कोल्हापूर हेरिटेज टूर

28 आणि 29 जानेवारी 2017
– मर्यादीत प्रवेश
– राहण्याची सोय
– महालक्ष्मी मंदीर, खिद्रापूर मंदीराचा समावेश
– इतरही अनेक माहीती
– तज्ञांचे मार्गदर्शन
या… जाणून घ्या कोल्हापूरचं रहस्य!

कोल्हपूर हेरीटेज टूर’

कोल्हापूर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते श्री महालक्ष्मी मंदिर, पन्हाळा – जोतीबा, तांबडा – पांढरा, कोल्हापूरी चप्पल, कोल्हपूरी मिसल आणि बरंच काही! पण यापलीकडे देखील कोल्हापूरमध्ये  अनुभवण्यासारख्या इतर अनेक गोष्टी आहेत. ‘कोल्हपूर हेरीटेज टूर’ च्या निमित्ताने ‘द आर्ट कट्टा’ दोन दिवसाची विशेष अभ्यास सहल आयोजित करीत आहे.

या अभ्यास सहलीमध्ये पहिल्या दिवशी मंदिर आणि मूर्तीशास्त्राबद्दल माहिती दिली जाईल. श्री. महालक्ष्मी मंदिराला भेट देऊन मंदिर उभारणी व त्यातला वैज्ञानिक दृष्टिकोन समजून दिली  जाईल. तसेच पुरातन वस्तूसंग्रहालयाला भेट देऊन यासंबंधीची अधिक माहिती करून दिली जाईल. दुसर्या दिवशी खिद्रापूर श्री कोपेश्वर मंदिर मंदिर हा बांधणीचा एक अतिशय सुंदर नमुना म्हणून प्रसि्द्ध आहे. १२ व्या शतकामध्ये उभारणी केलेल्या या मंदिराची अनेकविध वैशिष्ट्ये या अभ्याससहलीमध्ये जाणून घेण्याची संधी या विषयातील तज्ञानकडून मिळणार आहे.

अत्यंत नाममात्र फीमध्ये एक दिवस रहाणे, फिरणे, जेवन, मार्गदर्शकाची फी, तिकिटे आदी सोय केली आहे. दि. २४ आणि २५ डिसेंबर रोजी होणार्या या अभ्याससहलीसाठी मर्यादित प्रवेश असून अधिक माहितीसाठी ९८५०९११३२२ या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

अधीक माहीतीसाठी संपर्क:

info@hotelgovindpuram.com
21/12/16, 9:40:11 AM: Kaustubh Bankapure: Last two days to register.
Contact:
0231-2622425
9850911322

2,001 total views, 6 views today

Leave A Comment

7 + nineteen =