नवरात्र उत्सव 2020 निमित्त अंबाबाई मंदिरात सुरु असलेल्या स्वच्छता मोहिमेअंतर्गत श्री अंबाबाईच्या इतिहास कालीन हिरे ,माणिक, पाचू सारख्या जडावांच्या अलंकारांची स्वच्छता करण्यात आली यासह देवीच्या नित्य व नैमित्तिक वापरातील सर्व अलंकाराची स्वच्छता करण्यात आली